Soygaon News : सोयगाव चौफुलीवर गतिरोधकाची मागणी

चारपैकी तीन रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्याने वाहने सुसाट ; चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली
Soygaon News
Soygaon News sakal
Updated on

मालेगाव- शहरात बहुतांशी सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामे पूर्णत्वास आली आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. यातून लहान-मोठे अपघात देखील घडत आहेत. त्यामुळे टेहरे सोयगाव चौफुलीवर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com