Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Tragic Accident on Mumbai–Agra Highway Near Umarane : मुंबई-आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण कार अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
Accident

Accident

sakal 

Updated on

देवळा: उमराणे (ता. देवळा) येथून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर गंगासुख हॉटेलजवळ शुक्रवारी (ता. ६) सकाळी साडेआठच्या सुमारास भीषण कार अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com