Devendra Fadnavis
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी (ता. ११) जाहीर सभा होणार आहे. गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या भाजी बाजार पटांगणावर सायंकाळी सहाला सभा होत आहे.