Devendra Fadnavis
sakal
नाशिक: महापालिका निवडणुकीनिमित्त नाशिकमध्ये आलेल्या ठाकरे बंधूंना रामाची आठवण झाली नाही. त्यांच्यात आता ‘राम’ उरलेला नाही आणि ‘जो राम का नही, ओ किसी काम का नही’ असे टीकास्त्र डागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.