Road Construction : रखडलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग

देवळा- विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ जी मार्गावरील भावडघाट ते गुंजाळनगर या रखडलेल्या काँक्रिटीकरण कामाला आता चांगलीच गती मिळाली
Road Construction
Road Constructionsakal
Updated on

देवळा- विंचूर- प्रकाशा राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ जी मार्गावरील भावडघाट ते गुंजाळनगर या रखडलेल्या काँक्रिटीकरण कामाला आता चांगलीच गती मिळाली आहे. दिवसरात्र काम चालू असल्याने व सदर काम लवकर संपवण्याचे उद्दिष्ट असल्याने मशिनरीच्या साहाय्याने कामे सुरू असल्याचे दिसत आहे. यामुळे प्रवाश्यांसह नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com