Devshayani Ekadashi Celebration: देवशयनी एकादशीला मल्हार हिल विद्यालयात भक्तिरसाचा जल्लोष; रिंगण सोहळ्यात विद्यार्थ्यांनी अनुभवली पंढरीची वारी

देवशयनी एकादशी निमित्त मल्हार हिल विद्यालयात टाळ-मृदंग, हरिनाम, अभंगांच्या निनादात पारंपरिक वारकरी रिंगण सोहळा; संपूर्ण परिसर पंढरीमय
Students spread the values of equality, devotion and humanity through Haripath, Abhangs and cultural performances.

Students spread the values of equality, devotion and humanity through Haripath, Abhangs and cultural performances.

Sakal

Updated on

सटाणा : भाक्षी (ता. बागलाण) येथील मल्हार हिल प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात देवशयनी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदायाची भक्तिमय परंपरा जपणारा रिंगण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. "ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड जयघोषाने, टाळ-मृदंगाच्या निनादाने, हरिनामाच्या गजराने आणि अभंगांच्या सुरांनी संपूर्ण विद्यालय परिसर पंढरीमय झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com