Yeola News : लाडक्या लेकासह वडिलांनी संपवले जीवन; तळेगाव रोही शिवारात हृदयद्रावक घटना

Father and Son Die by Suicide on Railway Track : येवला तालुक्यातील धुळगाव येथील वाल्मीक गायकवाड यांनी आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलासह तळेगाव रोही शिवारात रेल्वेखाली स्वतःला झोकून दिले. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
Father and Son

Father and Son

sakal

Updated on

धुळगाव: धुळगाव (ता. येवला) येथील कृषी व रासायनिक खते व्यावसायिक वाल्मीक दौलत गायकवाड (वय ४२) यांनी साडेतीन वर्षांचा मुलगा राजेशसह शनिवारी (ता. २८) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान तळेगाव रोही (ता. चांदवड) शिवारात डाउन रेल्वे लाइनवर गाडीखाली झोकून देत आत्महत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com