Bhondu Ashok Kharat : भोंदू अशोक खरात प्रकरणातील सोशल मीडियावरील 4500 लिंक नष्ट

भोंदू अशोककुमार खरात (६७) याचे लिक झालेले आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
Bhondu Ashok Kharat

Bhondu Ashok Kharat

esakal

Updated on

नाशिक - भोंदू अशोककुमार खरात (६७) याचे लिक झालेले आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) सायबर सेलने व्हायरल झालेल्या चार हजार ६५० लिंक काढून नष्ट केल्या. आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणारे ४५१ अकाउंट कायमस्वरुपी काढून टाकल्याची माहिती ‘एसआयटी’च्या प्रमुख महिला आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी आज दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com