Dindori roads
sakal
दिंडोरी: दिंडोरी शहर तसेच तालुक्यातील रस्ते दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च करून डांबरीकरण करण्यात आले आहे; परंतु शहर तसेच तालुक्यातील प्रमुख, जास्त रहदारीच्या रस्त्यांची अवस्था सध्या अतिशय वाईट झालेली आहे. या रस्त्यांवर दीड- दोन मीटर लांबी अन् एक ते दीड फुटाचे खड्डे तयार झाले आहेत.