नाशिक- महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्काराने जलज शर्मा यांना गौरविण्यात आले. तसेच, पोलिस महासंचालक पदकाने उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि मोनिका राऊत यांनाही सन्मानित करण्यात आले. .महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधत मंत्री महाजन यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. त्यात नाशिक शहर व ग्रामीण पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी, विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेले विद्यार्थी, खेळाडू, आदर्श तलाठी व अवयव दात्यांच्या नातेवाइकांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी पुरस्कारार्थींबरोबर त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. .पोलिस अधिकारी-कर्मचारी (शहर)प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, संदीप हांडगे, जयभीम निकम, अजय परदेशी, अंकुश चिंतामण, मनोहर कारंडे, रणजित नलवडे, युवराज पत्की, मुक्तारखान पठाण, संपत जाधव, नितीन धोंडगे, निजमखान पठाण, देवीदास ठाकरे, प्रवीण पगारे, अतुल पाटील, राजेंद्र सांगळे, धनंजय शिंदे, अरविंद उगले, घनश्याम पाटील, संतोष निकम, आनंदा चौधरी, सुधाकर गायकवाड, मुकुंद महाजन, अविनाश देवरे, गणेश कोंडे, चंद्रकांत जगदाळे, गायत्री गोसावी, विजय वरंदळ, संतोष काळे, किरण अहिरराव, प्रशांत मरकड..पोलिस अधिकारी-कर्मचारी (ग्रामीण)बिपीन शेवाळे, उमेश बोरसे, राजीक शेख, हारून शेख, भगीरथ भडांगे, नंदू वाघ, प्रवीण वनवे, कृष्णा माळोदे, जालिंदर खराटे, प्रशांत पाटील, विजय बिलघे, गोरक्षनाथ संवत्सरकर, हेमंत गिलबिले, सुशांत मरकड, श्रीकांत देशमुख, संकेत कासार, प्रदीप कदम, रोहन घायतळे, बाळकृष्ण पवार, राजू दोरकर, सुनील कोकणे, महादेवी पवार..Water Park Safety: उन्हाळ्यात मुलांना 'वॉटर पार्क' मध्ये घेऊन जातायं? मग 'या' 5 सेफ्टी टिप्स ठेवा लक्षात.यांचा सन्मानआदर्श तलाठी : महेश भोये (दिंडोरी)खेळाडू व संस्थाकस्तुरी चौघुले, देवेंद्र उन्हाळे, अंजना प्रधान, ऋतिका गायकवाड, ऋषीकेश शिंदे, सिद्धी भांडारकर, दीपक जुंद्रे, तनीषा कोटेचा, साईराज परदेशी, मुकुंद आहेर, वैभव भालेराव, सानिया खान, प्रतीक वडनेरे, शिवतीर्थ सेवाभावी बहुद्देशीय संस्था (चांदवड) व आदर्श युवा मंडळ (सुरगाणा). विद्यार्थी : कार्तिकी बारवकर, सोहम औटे, सृष्टी खरात, हीना अहमद..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.