Nashik Guardian Minister : नाशिकच्या विकासाची ‘अर्थवाहिनी’ ठप्प; पालकमंत्र्याविना जिल्हा नियोजन समितीचे काम रखडले

Guardian Minister Vacancy Impacts Development Pace : नाशिक जिल्ह्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती व जिल्हा परिषद निवडणुकीतील विलंबामुळे जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य निवड प्रक्रिया रखडल्याने स्थानिक विकासकामांवर अनिश्चिततेचे सावट.
Guardian Minister

Guardian Minister

sakal

Updated on

नाशिक: जिल्ह्याला गेल्या वर्षभरापासून पालकमंत्री नसल्याने विकासकामांच्या गतीवर परिणाम होत असताना त्याची थेट झळ नव्याने निवडून आलेल्या महापालिका व पालिकांतील लोकप्रतिनिधींनाही बसत आहे. पालकमंत्र्यांची नियुक्ती रखडलेली असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परिणामी, जिल्हा नियोजन समितीवरील सदस्य निवडीचा मार्गही सध्या बंद झाला असून, इच्छुकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com