Firecrackers
sakal
नाशिक: प्रकाशपर्व दिवाळीत फटाक्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी व वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) पावले उचलली आहेत. प्रदूषण निर्माण करणाऱ्या फटाक्यांचा वापर टाळावा, यासाठी विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे.