Dodheshwar Road Row : दोधेश्वरात सात कोटींच्या अतिरिक्त रस्त्यावरून निधी उधळपट्टीचा आरोप; नैसर्गिक व धार्मिक वारसा धोक्यात?

दोधेश्वर तीर्थक्षेत्रात डोंगर पोखरून सात कोटींच्या अतिरिक्त रस्त्याचे काम; लोकमागणी नसताना ठेकेदारांच्या मनमानीमुळे नैसर्गिक व धार्मिक वारशाला धोका, निधी उधळपट्टीचा आरोप
The Dodheshwar Road Project in Baglan has sparked controversy over the alleged misuse of ₹7 crore in public funds.

The Dodheshwar Road Project in Baglan has sparked controversy over the alleged misuse of ₹7 crore in public funds.

Sakal

Updated on

सटाणा : बागलाण तालुक्यातील प्राचीन दोधेश्वर तीर्थक्षेत्र परिसरात डोंगर पोखरून सुरू असलेले सुमारे सात कोटी रुपयांचे अतिरिक्त रस्त्याचे काम म्हणजे "डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार" असून, कोणतीही लोकमागणी नसताना ठेकेदारांच्या मनमानीमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे बागलाण तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com