Nashik News : वैभववाडीतील नाधवडे क्रशरवर झालेल्या दुहेरी हत्याकांडाने सिंधुदुर्ग जिल्हा हादरला आहे. नाशिकमधील संजय लोखंडे याने मुकादम व कामगाराची हत्या केली.
वैभववाडी : नाधवडे येथील क्रशरवर काम करणाऱ्या एका कामगाराने मुकादम आणि एका कामगारांची निघुण हत्या केली.मृत आणि संशयित आरोपी हे सर्व नाशिकमधील असुन पोलीसांनी संशयित आरोपी संजय बाबुराव लोखंडे (वय३८)याला ताब्यात घेतले आहे.