इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एका माथेफिरूने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन बेघर व्यक्तींची मोठ्या दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.
मनमाड - शहरातून जाणाऱ्या इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. २२) पहाटे एका माथेफिरूने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या दोन बेघर व्यक्तींची मोठ्या दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.