Maheshwari Kamble death : माहेश्वरी कांबळे मृत्यूप्रकरण ; पोलिसांच्या पत्राला प्रतिसाद नाही

समितीने नेमकी कोणाची चौकशी केली? उपचार कोणी- कोणी केले, डॉक्टर नेमके कोण, याबाबत अंबड पोलिसांनी मागविलेल्या नावांबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद पोलिसांना मिळालेला नाही.
Maheshwari Kamble
Maheshwari Kamble sakal
Updated on

नाशिक- दीड वर्षांच्या माहेश्वरी कांबळे यांच्या मृत्यूप्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या चौकशी समितीने जळीत कक्षातील डॉक्टरांवर हलगर्जीचा ठपका ठेवला खरा; परंतु या समितीने दिलेल्या चौकशी अहवालात संबंधित डॉक्टरांची नावेच दिलेली नाहीत. त्यामुळे या समितीने नेमकी कोणाची चौकशी केली? उपचार कोणी- कोणी केले, डॉक्टर नेमके कोण, याबाबत अंबड पोलिसांनी मागविलेल्या नावांबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद पोलिसांना मिळालेला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com