Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

Impact of Middle East Conflict on Imports : रमजान ईदचा शीरखुर्मा, मिठाई यांचा गोडवा कडू होणार आहे. आयात बंद झाल्याने ज्या विक्रेत्यांकडून अगोदर साठा करून ठेवलेला आहे. त्यांना सुगीचे दिवस येणार आहे.
Impact of Iran Israel war on dry fruits market

Impact of Iran Israel war on dry fruits market

Sakal

Updated on

जुने नाशिक: सुकामेव्याचे दर सध्या तरी स्थिर असले तरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवसात भावात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अशी माहिती विक्रेत्यांकडून देण्यात आली. त्यामुळे रमजान ईदचा शीरखुर्मा, मिठाई यांचा गोडवा कडू होणार आहे. आयात बंद झाल्याने ज्या विक्रेत्यांकडून अगोदर साठा करून ठेवलेला आहे. त्यांना सुगीचे दिवस येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com