Traffic Island Demolished at Dwarka Circle : द्वारका सर्कलवरील वाहतूक बेट जमीनदोस्त करून रस्ता विस्ताराच्या कामाला गती; लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता
जुने नाशिक- द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी द्वारका सर्कल वाहतूक बेट जमीनदोस्त करण्यात आले. त्यानंतर पुढील पाच दिवसात रस्ता तयार होऊन वाहतूक सुरळीत होणार असल्याचा दावा ठेकेदार यांच्याकडून करण्यात आला आहे. .