Historic Well
sakal
जुने नाशिक: द्वारका भुयारी मार्गाचे खोदकाम प्रगतिपथावर सुरू आहे. गुरुवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास खोदकाम सुरू असताना त्या ठिकाणी पाण्याने तुडुंब भरलेली सुमारे १२३ वर्षांपूर्वीची पुरातन विहीर मिळून आली. नागरिकांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी विहीर पाहण्यासाठी गर्दी केली.