Industrial Development : औद्योगिक भूखंडांसाठी ई-बिडिंगची प्रक्रिया सुरू

पाच हजार चौरसमीटरपेक्षा मोठ्या भूखंडांचा समावेश; गतवेळच्या त्रुटींमध्ये दुरुस्तीची संधी
Industrial Development
Industrial Developmentsakal
Updated on

सतीश निकुंभ : सातपूर (नाशिक)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे मुंबई, पुणे, कोकण, ठाणे, मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात पाच हजार चौरस मीटरपेक्षा जास्तीचे सुमारे २५० वर भूखंड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यासाठी उद्योजकांना ई-बिडींगद्वारे प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. ही प्रक्रिया सोमवार (ता. २१)पासून सुरू झाली असून, ती ५ मे २०२५ पर्यंत सुरू राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com