MLA fund
sakal
नाशिक: आमदारांना मतदारसंघ निधीची आठ महिन्यांपासून प्रतीक्षा असताना ‘ई-समर्थ पोर्टल’मुळे पुन्हा एकदा त्याच्या वेळेत उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. निधीअभावी मतदारसंघातील विविध विकासकामे रखडल्याने मतदारांपुढे कसे जावे, असा प्रश्न आता लोकप्रतिनिधींना भेडसावत आहे.