Eknath Shinde : नाशिकमध्ये योग्य वेळी सगळं योग्य होईल! एकनाथ शिंदेंचे राजकीय संकेत; येवल्यात शिवसेनेची ताकद वाढली

Eknath Shinde Welcomes New Entrants to Strengthen Party : मुंबईतील नंदनवन बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येवला व नाशिकमधील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
Eknath Shinde

Eknath Shinde

sakal 

Updated on

येवला: पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत आहे, तुम्ही चांगले काम करा, तुमच्या प्रवेशामुळे शिवसेना अधिक मजबूत होईल. शिवसेना दिलेला शब्द पाळते म्हणून एका गरीब घरातील लाडक्या बहिणीला शिवसेनेची राज्यसभेची उमेदवारी दिली. शिवसेना कार्यकर्त्यांना जपणारा पक्ष आहे. अनेक पदाधिकारी प्रवेश करत असून, नाशिकमध्ये योग्य वेळी सगळे योग्य होईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com