Ekta Senior Citizens Group
sakal
नाशिक: शहरातील दिंडोरी रोड, म्हसरूळ येथील एकता ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’ला २५ हजारांची मदत केली. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलिफ फंडा’ने कायम ठेवत राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी समाजाला मदतीचे आवाहन केले आहे.