ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट
Overview of the ELI Scheme for Employment Generation : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'ईएलआय' (ELI) योजनेला मंजुरी देण्यात आली, जी रोजगारवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल.
सातपूर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगारवाढीस चालना देणाऱ्या ‘ईएलआय’ योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. ही योजना खास करून तरुणांसाठी नोकरीचे नवे दरवाजे उघडणारी ठरेल.