Crime News : शोरूममध्ये फेसबुक लाइव्ह करणे पडले महागात

बेकायदेशीररीत्या फेसबुक लाइव्ह करून बदनामी केली. सदर वाद मिटविण्यासाठी अडीच-तीन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल
Crime News
Crime Newssakal
Updated on

नाशिक- अपघातग्रस्त वाहनाचे स्पेअरपार्ट बदलण्यात आल्याने त्याविरोधात शोरूममध्ये जाऊन निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जमाव केला आणि बेकायदेशीररीत्या फेसबुक लाइव्ह करून बदनामी केली. सदर वाद मिटविण्यासाठी अडीच-तीन लाखांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com