Devendra Fadnavissakal
नाशिक
Devendra Fadnavis : फडणवीसांबद्दल नाशिककरांमध्ये चीड
फडणवीस फौजफाट्यात नाशिकला आले व भेट देऊन गेले, असा शाब्दिक हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
नाशिक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या विकासाबाबत दिलेली आश्वासने पाळली नाहीत, ती कामे झाली नसल्याने नाशिककरांमध्ये संताप आहे. त्यामुळे फडणवीस फौजफाट्यात नाशिकला आले व भेट देऊन गेले, असा शाब्दिक हल्लाबोल शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (ता. २४) नाशिकमध्ये केला.
