Crime News : नाशिकच्या सीमेवर बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त; २१ लाखांच्या मुद्देमालासह चौघांना बेड्या!

State Excise Department Busts Illegal Liquor Unit : परप्रांतीय नागरिकांकडून हा अड्डा चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले असून, सोमवारी झालेल्या या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरू असलेला बनावट देशी दारूचा अड्डा राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या पथकाने छापा टाकून उद्ध्वस्त केला. परप्रांतीय नागरिकांकडून हा अड्डा चालविला जात असल्याचे निष्पन्न झाले असून, सोमवारी (ता. ९) झालेल्या या कारवाईत चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत हजारो लिटर बनावट मद्यसाठ्यासह वाहन असा सुमारे २१ लाख ८१ हजार ५३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com