Satana News : दोन रुपये किलो दराने कोबी विकण्यापेक्षा रोटर मारणे परवडले! चौगावच्या शेतकऱ्याने दोन एकरांतील कोबी पीक केले उद्ध्वस्त

दुष्काळाचे संकट, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात शेतीमालाच्या दरांची घसरण, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गडद होत आहे.
Farmer Destroys Cabbage Crop Across Two Acres in Chaugaon

Farmer Destroys Cabbage Crop Across Two Acres in Chaugaon

sakal

Updated on: 

सटाणा - दुष्काळाचे संकट, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारात शेतीमालाच्या दरांची घसरण, अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट अधिक गडद होत आहे. मोठ्या कष्टाने आणि हजारो रुपये खर्चून पिकवलेल्या कोबीला बाजारात अवघा दोन रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने उत्पादन खर्चाची भरपाई होणेही अशक्य झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com