crop loss
sakal
नाशिक रोड: परतीच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक, सिन्नर, निफाड, चांदवड, येवला अशा अनेक तालुक्यांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः पळसे आणि शिंदे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.