North Maharashtra Health Crisis: उत्तर महाराष्ट्राचे आरोग्य धोक्यात FDA मध्ये केवळ दोन निरीक्षक

The Challenges Faced by FDA in North Maharashtra : सातपूर औद्योगिक वसाहत, नाशिक, जेथे फार्मा कंपन्यांची संख्या वाढत आहे. मात्र, अन्न व औषध प्रशासनाच्या मनुष्यबळ तुटवड्यामुळे औषध गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे.
FDA
FDAesakal
Updated on

सातपूर- उत्तर महाराष्ट्रातील सुमारे साडेतीन कोटी नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) अवस्था अत्यंत दयनीय असून, संपूर्ण विभागात केवळ दोन निरीक्षकांवर संपूर्ण कारभार सुरू आहे. त्यामुळे बनावट औषधांच्या निर्मितीवर आणि विक्रीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत कठीण झाले आहे. ही गंभीर बाब म्हणजे खुद्द अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या जिल्ह्यातच अशी परिस्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com