जेल रोड- जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत हा सप्ताह प्रारंभी काहीसा तेजीचा ठरला. सणासुदीमुळे ग्राहकांच्या वाढीमुळे तेलाच्या दरात दोन ते तीन रुपये वाढ झाली. मात्र त्यानंतर ग्राहकांच्या अभावामुळे भावात या सप्ताहाच्या शेवटी तेलाच्या भावात दोन ते तीन रुपये लिटरमागे मंदी आली.