Municipal Council : सिन्नर पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक

सिन्नर नगर परिषदेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली असून, तिजोरी ७५ टक्के रिकामीच राहिली आहे
Municipal Council
Municipal Councilsakal
Updated on

संपत ढोली : सिन्नर- सिन्नर नगर परिषदेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक बनली असून, तिजोरी ७५ टक्के रिकामीच राहिली आहे. नागरिकांकडे विविध करांपोटी एकूण ३७ कोटी ८६ लाख २४ हजार ९४२ येणे असताना पालिकेला वसुलीतून केवळ नऊ कोटी २२ लाख ८१ हजार ८१३ रुपयांचा महसूल मिळाला आहे. थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करण्याच्या कारवाईनंतरही केवळ २४.३७ टक्केच वसुली झाली आहे. परिणामी भविष्यात स्वनिधीच्या कमतरतेमुळे विकासकामांना खीळ बसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com