Nashik ED Action: खरात दाम्पत्यांची खाती सील; आतापर्यंत १३ गुन्हे दाखल

नाशिकसह शिर्डी, राहाता येथे १३ गुन्हे दाखल; भोंदू अशोक खरातच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर ईडी व एसआयटीची संयुक्त चौकशी, मुलाच्या खात्यांचीही छाननी
The 'Chinchoka' Racket: How Cheap Seeds Were Sold as Precious Stones for Lakhs of Rupees

The 'Chinchoka' Racket: How Cheap Seeds Were Sold as Precious Stones for Lakhs of Rupees

sakal

Updated on

नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण व कोट्यवधींची फसवणूकप्रकरणी अटक करण्यात आलेला भोंदू अशोक खरात व त्याची पत्नी कल्पना खरात यांची बँक खाती सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सील केली आहेत. विशेष तपास पथकाने यापूर्वीच खरातच्या आर्थिक गैरव्यवहारांचा दस्तऐवज ईडीच्या हाती सोपविली असून, त्यानुसार ईडीकडून खरातच्या गैरमार्गाने मिळविलेल्या संपत्तीवर टाच येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com