Fire Accident : पिंपळगाव बसवंतला उसळला आगडोंब

चार तास तांडव; सव्वादोन कोटींची मालमत्ता भस्मसात, तीन सिलिंडरचे स्फोट
Fire Accident
Fire Accidentsakal
Updated on

पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव शहरात महामार्गालगत बाबा मंगल कार्यालयासमोर असलेल्या बांबूच्या गुदामाला शुक्रवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागली. या आगडोंबात बांबू, लाकडी पेट्यांसह तीन सिलिंडर भक्ष्यस्थानी आल्याने आगीने अधिकच रौद्ररूप धारण केले. सिलिंडरच्या जोरदार स्फोटाने परिसर हादरला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com