Nashik | खंडोबा टेकडीजवळील कॅटोन्मेंटच्या उद्यानाला आग

Fire in cantonment garden near Khandoba hill
Fire in cantonment garden near Khandoba hillesakal
Updated on

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : येथील खंडेराव टेकडी परिसरात असलेल्या कॅटोन्मेंट बोर्डाच्या (Cantonment Board) टेम्पल हिल (Temple Hill) उद्यानात आग लागली. या वेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक वाहनासह कर्मचाऱ्यांनी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. देवळाली (Deolali) येथील खंडेराव टेकडी जवळ असलेल्या या उद्यानात सायंकाळी परिसरातील लहान मुलांसह पर्यटक येतात, मात्र सुदैवाने या वेळी येथे कोणी नसल्याने होणारी गंभीर घटना टळली.

Fire in cantonment garden near Khandoba hill
Nashik | डेसिबल मर्यादा ओलांडल्‍यास भोंगा पडणार बंद

या आगीमध्ये उद्यानात लावण्यात आलेल्या विविध प्रकारच्या झाडांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण समजले नसले तरी येथे येणाऱ्या एखाद्या तरुण किंवा नागरिकाने सिगारेट अथवा बिडीचे थोटूक येथे फेकले असावे. त्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या भाऊसाहेब सानप, मनोज भालेराव, जयदीप निसाळ या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली.

Fire in cantonment garden near Khandoba hill
उन्हाच्या चटक्याने ‘खादी’ला मागणी वाढली; दरांमध्ये ५ टक्के वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
The former Zilla Parishad school student has become an inspiration for rural and tribal students across Maharashtra.
Marathi News Esakal
www.esakal.com