Malegaon News : तपासणीसाठी उड्डाणपूल चार दिवस बंद

गेल्या दोन दिवसापासून उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या संदर्भात प्रशासनातर्फे फलक लावण्यात आले
Malegaon News
Malegaon Newssakal
Updated on

मालेगाव- रमजान पर्वच्या पहिल्या आठवड्यापासून येथील उड्डाणपूल महापालिकेतर्फे सुरु करण्यात आला होता. रमजान काळात उड्डाणपुलाच्या खाली दोन्ही बाजूने फळांची व खाद्यपदार्थांची दुकाने लागतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने उड्डाण पूल सुरु केला होता. सध्या उड्डाणपुलाची तपासणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसापासून उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या संदर्भात प्रशासनातर्फे फलक लावण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com