Sinnar News : घोटेवाडीत साठवलेला चारा जळाला

घोटेवाडी शिवारातील विलास घोटेकर यांच्या घरालगत साठवून ठेवलेला जनावरांचा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला.
Sinnar News
Sinnar Newssakal
Updated on

सिन्नर- घोटेवाडी शिवारातील विलास घोटेकर यांच्या घरालगत साठवून ठेवलेला जनावरांचा सुमारे सव्वा दोन लाख रुपयांचा चारा आगीच्या भक्षस्थानी पडला. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीचे कारण समजू शकले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com