Crime News : नाशिकमध्ये विदेशी मद्याची तस्करी! स्कॉर्पिओ कारसह ६ लाखांचा मुद्देमाल सातपूर पोलिसांच्या ताब्यात
Foreign Liquor Seized in Satpur Police Operation : विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ कारसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी अशोकनगर येथे कारवाई केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
नाशिक: राज्यात विक्री प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पिओ कारसह सुमारे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातपूर पोलिसांनी अशोकनगर येथे कारवाई केली असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.