Cyber Crime : बँक केवायसीच्या नावाखाली भामट्याकडून गंडा

बँक खात्याची गोपनीय माहिती जाणून घेत सायबर भामट्याने दोन महिलांना तब्बल १६ लाख ८४ हजारांची रक्कम ऑनलाइन वर्ग करून घेत गंडा घातला आहे.
Cyber Crime
Cyber Crimesakal
Updated on

नाशिक- राष्ट्रीयीकृत बँकेतून बोलत असल्याचे भासवून पीडित खातेदार महिलेला केवायसीची प्रक्रिया करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची गोपनीय माहिती जाणून घेत सायबर भामट्याने दोन महिलांना तब्बल १६ लाख ८४ हजारांची रक्कम ऑनलाइन वर्ग करून घेत गंडा घातला आहे. या प्रकरणी शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com