Kalwan News : कळवणवासीयांना सिटी स्कॅन ठरतंय वरदायी

सिटी स्कॅनची मोफत सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत चार हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
Kalwan News
Kalwan Newssakal
Updated on

कळवण- आजाराचे निदान लवकर होऊन रुग्णाला तातडीने योग्य उपचार मिळावेत, यासाठी गरजेचे असलेल्या सिटी स्कॅनची मोफत सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात सुरू झाल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत चार हजार रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या सुविधेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागांतील रुग्णांना गंभीर आजाराचे लवकर निदान होण्यास मदत होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com