Chhava Movie : विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाची सोय

कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीतर्फे कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना निःशुल्क चित्रपट
Chhava Movie
Chhava Moviesakal
Updated on

कळवण, अभोणा- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित छावा हा चित्रपट पाहायला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीतर्फे कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना निःशुल्क चित्रपट दाखविण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com