EMRS Girls Cricket Camp : आदिवासी कन्या गाजविणार क्रिकेटचे मैदान; गडचिरोलीत ३५ विद्यार्थिनींसाठी खास क्रिकेट शिबिर
9-Day Cricket Training Camp for EMRS Girls in Gadchiroli : एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्सच्या ३५ विद्यार्थिनींसाठी गडचिरोलीमध्ये ९ दिवसांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक: आदिवासी विकास विभागातर्फे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्सच्या ३५ विद्यार्थिनींसाठी गडचिरोलीमध्ये ९ दिवसांच्या क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.