Nashik News : नाशिकमधील महिला डॉक्टरवर टोळक्याचा हल्ला

Dr. Prachee Pawar
Dr. Prachee Pawaresakal
Updated on

गंगापूर रोड (जि. नाशिक) : मनी शंकर आय हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची वसंत पवार यांच्यावर गिरणारे रोडवरील त्यांच्या गोवर्धन येथील फार्म हाऊस जवळ मंगळवारी (ता.१३) हल्ला झाला. (Gang attack on woman doctor prachi pawar at gangapur road in Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

Dr. Prachee Pawar
Nashik Bribe Crime : चांदवडच्या उपकोषागार अधिकाऱ्यास लाच घेताना अटक

सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना तातडीने सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. आरडा ओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र ते अंधाराचा फायदा घेत पसार झाले. गेल्या आठ दिवसांपूर्वी याच रोडवरील गम्मत जम्मत हॉटेल जवळ अशी एक घटना घडली होती. अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. प्रदीप कडलग, गोकुळ पाटील यांनी त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मद्यपान करणाऱ्या टोळक्याला हटकल्यामुळे त्यांच्यावर हा चाकू हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या संबंधी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Dr. Prachee Pawar
Nashik News : साताळीत शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com