Nashik Air show : नाशिकच्या आकाशात 'सूर्यकिरण'चा थरार; गंगापूर धरण परिसरात तिरंगा साकारला!

Surya Kiran Aerobatic Team Dazzles Nashik Skies : भारतीय हवाई दलच्या सूर्यकिरण पथकने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरतींनी गंगापूर परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
Nashik Air show

Nashik Air show

sakal 

Updated on

नाशिक: गंगापूर धरणाच्या निळ्याशार जलाशयावर आकाशात साकारलेल्या तिरंगा ध्वजाचे प्रतिबिंब पाण्यावर उमटले आणि उपस्थितांचा श्वास क्षणभर थांबला. भारतीय हवाई दलच्या सूर्यकिरण पथकने सादर केलेल्या चित्तथरारक हवाई कसरतींनी गंगापूर परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला. ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषात नाशिककरांनी देशासाठी जीवन अर्पण करणाऱ्या या वीरांचे उत्स्फूर्त कौतुक केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com