esakal | PHOTO : नाशिकचे गंगापूर धरण 80 टक्के भरले! टप्याटप्याने 3000 क्यूसेक्स होणार विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

gangapur dam

नाशिक : नाशिककरांना पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.

PHOTO : नाशिकचे गंगापूर धरण 80 टक्के भरले!

sakal_logo
By
सोमनाथ कोकरे
गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला.

या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे.

जिल्ह्याच्या इतर भागात रिमझिम पाऊस होत आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्यात पावसाने सातत्य राखले आहे.

 गंगापूर धरण पाठोपाठ भावली, वालदेवी धरणही तुडुंब झाले आहे.

धरणातून विसर्ग दुपारी ४ पर्यंत टप्याटप्याने ३००० क्यूसेक्स करण्यात येणार आहे.

नदी किनारी राहाणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे देण्यात आला आहे.

loading image
go to top