Crime
sakal
नाशिक: गंगापूर रोड गोवर्धन शिवारातील खून प्रकरणी तालुका पोलिस ठाणे यांच्याकडून दोघा संशयितांना अटक करण्यात आले. एकास बिहार, तर दुसऱ्यास उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, तसेच हत्यार त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत.