old currency
sakal
घोटी: घोटी परिसरासह नाशिक महामार्गावर दिवसाढवळ्या घडलेल्या एका थरारक घटनेने मोठी खळबळ उडवली आहे. बंदुकीचा धाक दाखवून अपहरण, मारहाण, खंडणीची मागणी व ठार करण्याची धमकी दिल्याप्रकरणी घोटी पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पाच संशयितांविरोधात शुक्रवारी (ता. ९) रात्री गुन्हा नोंदवण्यात आला आहे.