Ghoti Nagar Parishad
sakal
घोटी: घोटी शहराने लोकसंख्येचा पन्नास हजारांचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. भौगोलिक विस्तार, मतदारसंख्या, व्यापारी व्यवहार आणि महसूल या सर्व निकषांवर हे शहर नगर परिषद होण्यास पात्र आहे, मात्र आज घोटीला नगर परिषदेचा विषय लालफितीत अडकवून ठेवण्यात आला आहे.