Robbery Case
sakal
घोटी: घोटी-त्र्यंबकेश्वर मार्गावरील गोतमेश्वर मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास प्रवाशांना अडवून लुटणाऱ्या सराईत टोळीचा घोटी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हा दाखल होताच अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी सहा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.