Girish Mahajan
sakal
नाशिक: सुरुवातीच्या काळात तुमचे उमेदवार बिनविरोध व्हायचे, तेव्हा तुम्ही फटाके फोडायचे, आता आमच्याकडे बिनविरोध निवड होत असेल, तर तुम्हाला वाईट वाटायचे कारण काय, निवडणूक लढवायला तुमच्याकडे पुरेसे उमेदवारदेखील नाहीत. मग आमचे लोक बिनविरोध झाले, तर त्यांना एवढा पोटशूळ का, असे प्रतिउत्तर कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिले.